Saturday 21 November 2015

कोकणातली  निसर्ग सौदर्य स्पर्धा  

महाराष्ट्राच्या  पश्चिमेकडे   विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा  तर दुसरीकडे न संपणारे  उंचच उंच पर्वत रांगा. हे  आहे कोकण . अतिशय रम्य असे नेत्रासुखकारक  सौंदर्य कोकणच्या वातावरणातील कणाकणात सामावलेले आहे . तिन्ही ऋतू  भरभरून निसर्ग कोकणाला बहाल करतात. पावसाळा  तर निसर्गाचे असंख्य चमत्कार घेऊनच येतो. अगणित जीवसृष्टी  येथे वास करते . 




कोकणी लोकांची कौलारू घरे 




हिरवेगार  डोंगर आणि दऱ्या 




निसर्गाची  लयलूट पाहायला मिळते अगदी मनसोक्त. डोळ्यांचे पारडे फिटते . सगळी दुख:, चिंता माणूस विसरून जातो. आणि फक्त  या नजराण्यात स्वताला  विसरून जातो. निसर्गाच्या या लीला पहाताना माणूस म्हणून आपण किती छोटे आहोत हे कळत . 





पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती . 



नवनवे  तंत्रज्ञान  तितकेसे  शोधलेच जात नाही . अतिशय  कष्टमय जीवन असते येथील लोकांचे . 




Image result for sea photo



हा समुद्रकिनारा म्हणजे  जणू  सुरक्षाभिंत आहे .  


No comments:

Post a Comment